Thursday, June 17, 2010

सुव्रत उवाच्!

ही आहे मी माझ्या लहानपणी लिहिलेली कविता जी कधीही कुठे छापून नाही आली त्यामुळे आज इथे टाकण्याची वेळ आली. पहिला-वहिला ब्लॉग असल्याने...